अस्वीकरण

प्रिय वाचकहो,

या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या पोस्ट्स यांचा हेतू हा फक्त फक्त आणि फक्त मनोरंजन हाच आहे. त्यामध्ये व्यक्त केली गेलेली मते ही पूर्णत: वैयक्तिक असल्यामुळे कुणाला काही बाबी न पटल्यास यासाठी वेबसाईट किंवा प्रकाशक कुठल्याही प्रकारच्या स्पष्टीकरण देण्यासाठी बांधील नाहीत.

या वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचे राजकीय किंवा तत्सम लिखाण प्रकाशित केले जात नाही. किंबहुना, कुठल्याही राजकीय बाबींशी या वेबसाईटचा संबंध नाही.

वाचकांच्या प्रतिक्रिया या लिहिण्यासाठी हुरूप वाढवतात, तसेच उत्तमोत्तम लिखाण करण्यासही प्रवृत्त करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीला विरोध नाही. परंतु, (सुरक्षेच्या कारणास्तव) वाचकांच्या प्रतिक्रिया तपासण्याचा व त्यानंतर त्या वेबसाईटवर दिसू देण्याचा किंवा न दिसू देण्याचा अधिकार प्रकाशकाकडे राखीव आहे.