Subscribe Now

* You will receive the latest news and updates on your favorite celebrities!

Trending News
06 Dec 2023

Category: चित्रपट

one
चित्रपट

सामान्य माणसाचं स्वप्न पडद्यावर दाखवणारा – वन 

सामान्य लोकांच्या आयुष्यात असा नेता जो त्यांच्या अडचणी सोडवतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, मला वाटतं लोकांना अशा प्रकारचा एक नेता हवा असतो.

iruvar
चित्रपट

मैत्रीचे विविध पैलू दाखवणारा – इरुवर 

चित्रपट – इरुवरभाषा – तमिळदिग्दर्शक – मणी रत्नम्कलाकार – प्रकाश राज, मोहनलाल, नासर, ऐश्वर्या रॉय, गौतमी, तब्बू, रेवतीसंगीत – ए. आर. रहमान एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर सिनेमा येणे ही आजकाल नवीन गोष्ट राहिलेली नाही. कधी कधी त्या त्या व्यक्तींची परवानगी घेऊन सिनेमा बनवला जातो, तर काही वेळेस त्यात बदल करुन मग…

odiyan
चित्रपट

दोन प्रवाहात वाहणारी कहाणी – ओडियन 

मोहनलाल आणि प्रकाश राज यांनी आपल्या आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे. या दोघांसोबत मंजू वारियारचे देखील कौतुक व्हायला पाहिजे.

drishyam-2
चित्रपट

दि वन मॅन शो – दृश्यम् २ 

मोहनलालने साकारलेला जॉर्ज कुट्टी त्यानं अक्षरश: जगलाय! सिनेमातल्या सगळ्यांच्या भूमिका एकीकडे आणि जॉर्ज कुट्टी एकीकडे, त्यामुळे हा वन मॅन शो म्हणायला हवा.

kanaa
चित्रपट

स्वप्नपूर्तीचा ध्यास घ्यायला लावणारा – कना 

सिनेमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण वगैरेची खूप चर्चा होत असते. हल्ली तर आता वेब सिरीजचा जमाना आलाय. पण ‘वीरे दी वेडिंग’ सारखे सिनेमे, किंवा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सारख्या वेब सिरीजमधून खरंच आपण ते साधतो का? किंवा अजून काही साधत असू तर ते काय आहे, याचं उत्तर आजपर्यंत तरी सापडलेलं नाही.

master
चित्रपट

दोन धूमकेतूंची टक्कर – मास्टर 

लोकेश कनगराजने बरोबर प्रेक्षकांच्या मनाचा धागा पकडलाय असं वाटतं. मास्टर जर एक दुचाकी वाहन असेल तर विजय आणि विजय सेतुपती ही त्याची दोन चाकं आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

velipadinte-pusthakam
चित्रपट

कॉलेजमधली अनोखी कथा – वेलीपडीन्ते पुस्तकम् 

समुद्र, तिथल्या किनाऱ्यावर असलेली घरे, हिंदी सिनेमांप्रमाणे न वाटणारं आणि वास्तववादी वाटेल असं कॉलेज अशा अनेक गोष्टींसाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

© सर्व हक्क प्रकाशकाधीन.