Browsing: प्रवासवर्णन

मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात असलेल्या “गोपुरम्” प्रमाणे इथे देखील गोपुरम् आहेत. याची स्थापत्यशैली ही द्रविड संस्कृतीचं दर्शन घडवते.

सूर्योदय असा लाईव्ह मॅच सारखा समोर दिसत होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सूर्य कसा उगवतो ते बघत होतो. आत्तापर्यंत अर्धवट उघडे असलेले डोळे, तो सूर्योदय बघून पूर्णपणे उघडले गेले.

धार्मिक केंद्राबरोबरच हे औद्योगिक केंद्र आहे. ज्यात सूत कातणे, रंगवणे, लाकडावरील कोरीवकाम ह्या आणि इतर अनेक लहान मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.

हे भारताचं असं एक टोक आहे जिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे मिळालेले दिसून येतात. अगदी दोन्ही समुद्रांचे रंग देखील वेगळे आणि ओळखू येण्याइतके स्पष्ट दिसतात.

पुदुचेरी. भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. भारतावर जरी ब्रिटिशांनी राज्य केलेलं असलं, तरी पुदुचेरीमध्ये जास्त करून फ्रेंचांचं वास्तव्य होतं. तशा…