Author: ओंकार

तो गेलाय, हे अजूनही खरं वाटत नाही. अचानक कधीतरी त्याचा नवीन पिक्चर येईल आणि आपण ट्रेलर बघून ‘कुठे जाऊन तो सिनेमा बघायचा’ याचं प्लॅनिंग करू, असंच वाटतं.

Read More

सर्वसामान्यांच्या खिशातील पैशांवर राजेशाही थाटात उभे राहिलेले हे भव्य विमानतळ आज फोटोसेशनसाठी आणि कबुतरांच्या विहारासाठी एक अत्यंत उत्तम ‘आधुनिक तीर्थक्षेत्र’ ठरत आहे!

Read More

ते शेवटपर्यंत मला विरोध करत राहिले आणि मी त्यांना! आज जखमा अंगावर घेऊन “आई गं” तोंडून निघताना आई आठवत होती आणि थोडक्यात जीव वाचल्यानंतर ते संकट बघून “बाप रे” म्हणताना बापही आठवत होता.

Read More

सामान्य लोकांच्या आयुष्यात असा नेता जो त्यांच्या अडचणी सोडवतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, मला वाटतं लोकांना अशा प्रकारचा एक नेता हवा असतो.

Read More

कधी कधी एखादी अशी बातमी ऐकायला मिळते, जी ऐकून विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. सोशल मिडियावर उगाच स्क्रोल करता करता एखादी पोस्ट दिसावी आणि बोटं तिथेच थांबवीत, असंच काहीसं माझ्यासोबत झालं. के. के. नावाने सुप्रसिद्ध असलेले गायक आपल्यातून निघून गेले. खरं सांगू? मला तर त्यांचं वय किती, हेही माहीत नव्हतं. कायम प्रसन्न चेहरा, लाईमलाईटपासून नेहमी दूर, कधी कोणावर कसले आरोप लावले नाहीत, की कधी कसल्या वक्तव्याने वाद निर्माण केले नाहीत. गायकाचं काम आहे गाणं म्हणायचं, ही एक गोष्ट तंतोतंत पाळली. ९० च्या दशकात ‘माचीस’ मधल्या “छोड आये हम वो गलिया” पासून या आवाजाने कितीतरी लोकांना वेड लावलं. २००१ ते २०१०…

Read More

कमल हासन यांनी अभिनयक्षेत्राबरोबरच सिनेसृष्टीत अनेक प्रयोग केले. या सिनेमात त्यांनी एक कॅमेरावर्कमध्ये एक प्रयोग केला.

Read More