ते शेवटपर्यंत मला विरोध करत राहिले आणि मी त्यांना! आज जखमा अंगावर घेऊन “आई गं” तोंडून निघताना आई आठवत होती आणि थोडक्यात जीव वाचल्यानंतर ते संकट बघून “बाप रे” म्हणताना बापही आठवत होता.