Author: ओंकार

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर सिनेमा येणे ही आजकाल नवीन गोष्ट राहिलेली नाही. कधी कधी त्या त्या व्यक्तींची परवानगी घेऊन सिनेमा बनवला जातो, तर काही वेळेस त्यात बदल करुन मग तो सिनेमा सत्य घटनांपासून प्रेरित (आधारित) आहे, असं सांगून तो बनवावा लागतो. अशा प्रकारचे अनेक सिनेमे आजवर येऊन गेले. काही अतिशय लोकप्रिय झाले, तर काही वादाच्या भोवऱ्यात अडकले, काहींना लोकांनी डोक्यावर घेतले तर काहींना सपशेल नाकारले. २ जून हा दिग्दर्शक मणी रत्नम् यांचा वाढदिवस. त्याच दिवशी एक लेख वाचत असताना मणी रत्नम् यांनी बनवलेल्या पाच सर्वोत्कृष्ट सिनेमांची यादी होती. त्यात एक नाव दिसलं – इरुवर! तमिळ सिनेसृष्टीत या सिनेमाची “कल्ट क्लासिक” म्हणून…

Read More

मोहनलाल आणि प्रकाश राज यांनी आपल्या आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे. या दोघांसोबत मंजू वारियारचे देखील कौतुक व्हायला पाहिजे.

Read More

मोहनलालने साकारलेला जॉर्ज कुट्टी त्यानं अक्षरश: जगलाय! सिनेमातल्या सगळ्यांच्या भूमिका एकीकडे आणि जॉर्ज कुट्टी एकीकडे, त्यामुळे हा वन मॅन शो म्हणायला हवा.

Read More

सिनेमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण वगैरेची खूप चर्चा होत असते. हल्ली तर आता वेब सिरीजचा जमाना आलाय. पण ‘वीरे दी वेडिंग’ सारखे सिनेमे, किंवा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सारख्या वेब सिरीजमधून खरंच आपण ते साधतो का? किंवा अजून काही साधत असू तर ते काय आहे, याचं उत्तर आजपर्यंत तरी सापडलेलं नाही.

Read More

लोकेश कनगराजने बरोबर प्रेक्षकांच्या मनाचा धागा पकडलाय असं वाटतं. मास्टर जर एक दुचाकी वाहन असेल तर विजय आणि विजय सेतुपती ही त्याची दोन चाकं आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read More

समुद्र, तिथल्या किनाऱ्यावर असलेली घरे, हिंदी सिनेमांप्रमाणे न वाटणारं आणि वास्तववादी वाटेल असं कॉलेज अशा अनेक गोष्टींसाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

Read More

महाभारत या विषयावर काहीही लिहिण्याची माझी योग्यता नाही. मणी रत्नम् यांनी या मैत्रीचा धागा पकडून “तलपति” बनवलाय, त्याविषयीची ही पोस्ट!

Read More

मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात असलेल्या “गोपुरम्” प्रमाणे इथे देखील गोपुरम् आहेत. याची स्थापत्यशैली ही द्रविड संस्कृतीचं दर्शन घडवते.

Read More