प्रासंगिक

तो गेलाय, हे अजूनही खरं वाटत नाही. अचानक कधीतरी त्याचा नवीन पिक्चर येईल आणि आपण ट्रेलर बघून ‘कुठे जाऊन तो सिनेमा बघायचा’ याचं प्लॅनिंग करू, असंच वाटतं.

समुद्र, तिथल्या किनाऱ्यावर असलेली घरे, हिंदी सिनेमांप्रमाणे न वाटणारं आणि वास्तववादी वाटेल असं कॉलेज अशा अनेक गोष्टींसाठी कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

महाभारत या विषयावर काहीही लिहिण्याची माझी योग्यता नाही. मणी रत्नम् यांनी या मैत्रीचा धागा पकडून “तलपति” बनवलाय, त्याविषयीची ही पोस्ट!

मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात असलेल्या “गोपुरम्” प्रमाणे इथे देखील गोपुरम् आहेत. याची स्थापत्यशैली ही द्रविड संस्कृतीचं दर्शन घडवते.