सिनेमा
महाभारत या विषयावर काहीही लिहिण्याची माझी योग्यता नाही. मणी रत्नम् यांनी या मैत्रीचा धागा पकडून “तलपति” बनवलाय, त्याविषयीची ही पोस्ट!
प्रवासवर्णन
मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात असलेल्या “गोपुरम्” प्रमाणे इथे देखील गोपुरम् आहेत. याची स्थापत्यशैली ही द्रविड संस्कृतीचं दर्शन घडवते.
व्यंगचित्रे
हे म्हणजे “छापा आला तर आमची बॅटिंग आणि काटा आला तर तुमची बॉलिंग” असं झालं!

प्रासंगिक
कधी कधी एखादी अशी बातमी ऐकायला मिळते, जी ऐकून विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. सोशल मिडियावर उगाच स्क्रोल…
भारतीय सिनेमा जर एखाद्या खुर्चीप्रमाणे असेल, तर त्याचे चारही पाय म्हणजे चार लोक आहेत, असं मी मानतो.
मोहनलालने साकारलेला जॉर्ज कुट्टी त्यानं अक्षरश: जगलाय! सिनेमातल्या सगळ्यांच्या भूमिका एकीकडे आणि जॉर्ज कुट्टी एकीकडे, त्यामुळे हा वन मॅन शो म्हणायला हवा.
सिनेमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण वगैरेची खूप चर्चा होत असते. हल्ली तर आता वेब सिरीजचा जमाना आलाय. पण ‘वीरे दी वेडिंग’ सारखे सिनेमे, किंवा ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सारख्या वेब सिरीजमधून खरंच आपण ते साधतो का? किंवा अजून काही साधत असू तर ते काय आहे, याचं उत्तर आजपर्यंत तरी सापडलेलं नाही.
लोकेश कनगराजने बरोबर प्रेक्षकांच्या मनाचा धागा पकडलाय असं वाटतं. मास्टर जर एक दुचाकी वाहन असेल तर विजय आणि विजय सेतुपती ही त्याची दोन चाकं आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कथा अशा काही पद्धतीने लिहिलेली आहे की, यातला नायक कोण आणि खलनायक कोण याचा निर्णय हा बघणाऱ्याने घ्यायचा.
सरमिसळ
ते शेवटपर्यंत मला विरोध करत राहिले आणि मी त्यांना! आज जखमा अंगावर घेऊन “आई गं” तोंडून निघताना आई आठवत होती आणि थोडक्यात जीव वाचल्यानंतर ते संकट बघून “बाप रे” म्हणताना बापही आठवत होता.




